Article International Marathi News %e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8 %e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4 6 %e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%b0 107062900007_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंगोलात विमान अपघातात 6 ठार

अंगोलात विमान दुर्घटना- 6 ठार
अंगोलातील सरकारी विमान सेवा तागचे बोइंग 737 हे विमान उत्तरेकडील मबांजा कांगो शहरात विमानतळावर उतरताना अपघातग्रस्त झाले. यात सहा प्रवासी मृत्यूमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले आहेत.

लुआंडाहून मबांजा येथे जात असलेल्या या विमानामध्ये 78 प्रवासी होते. हे विमान मबांजा कांगो शहरात उतरताना संतुलन बिघडल्याने इमारतीस जाऊन धडकले.

Share this Story:

Follow Webdunia marathi