Publish Date: Wed, 26 Mar 2008 (15:35 IST)
Updated Date: Wed, 26 Mar 2008 (14:36 IST)
इराणमधील दक्षिण भागाला आज भूकंपाचा जबरदस्त झटका बसला. रिस्टल स्केलवर याची तीव्रता 5.3 इतकी नोंदवली गेली. यात नेमके काय नुकसान झाले याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
इराण सरकारने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू तेहरान शहरापासून जवळच होता. इराणमधील तेलाच्या विहरींचे काही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.