Article International Marathi News %e0%a4%8f%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%b0 %e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a4 109071700043_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एंडेवर यानाला अपघात

एंडेवर यानाला अपघात
जापानच्‍या कीबो अंतराळ प्रयोगशाळेच्‍या दुरुस्‍तीसाठी बुधवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावरून पक्षेपित करण्‍यात आलेल्‍या एंडेवर या यानाची इंधन टाकी क्षतिग्रस्‍त झाली असून त्‍यामुळे शास्‍त्रज्ञांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे.

एंडेवरच्‍या तीनही टाकींच्‍या उष्‍णता पतिरोधक टाइल्स प्रभावित झाल्‍या आहेत. नासाच्‍या अंतराळ अभियानाचे प्रशासक विल्‍यम्स एच.ग्रॅस्टेनमेयर यांनी दिलेल्‍या माहितीनुसार या अपघातामुळे यानाच्‍या कार्यपध्‍दतीत कुठलाही फरक पडला नसला. तरीही अंतराळ स्‍टेशनवर पोचल्‍यानंतर त्‍यातील चालक दलाचे सदस्‍य त्‍याची दुरुस्‍ती करतील. या यानात सात अंतराळ संशोधक असून अंतराळात पोचल्‍यानंतर हे शास्‍त्रज्ञ यान जापानी प्रयोगशाला कीबोच्‍या एका प्लेटफार्म जोडतील. शास्‍त्रज्ञ येथे 17 दिवस थांबून दुरुस्‍तीचे काम करतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi