Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खोदकामावेळी मिळाली 90 हजार वर्षाची माणसांची हाडं

खोदकामावेळी मिळाली 90 हजार वर्षाची माणसांची हाडं
सौदी अरेबियामध्ये 90 हजार वर्षाची जुन्या माणसांची हाड सापडली आहेत. खोदकाम करताना ही हाडं सापडली आहेत. ही हाडं माणसाच्या बोटांची असल्याचा दावा पुरातत्त्व अधिकार्‍यांनी केला आहे.
 
सौदी अरेबियाचं पुरातत्त्व खातं आणि ऑक्सर्फ युनिव्हर्सिटीनं केलेल्या संशोधनावेळी ही हाडं सापडली आहेत. माणसाची ही सगळ्यात जुनी हाडं असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिंधूच्या स्वागतासाठी मुंबईची निलांबरी!