Article International Marathi News %e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a8 %e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80 %e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87 108032100003_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीन भूकंपांनी हादरले

चीन भूकंपांनी हादरले
चीनच्या पश्चिम आणि उत्तर भागाला आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसले. भूकंपाची तीव्रता पाहता यात मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी, अद्याप सरकारकडून याला दुजोरा मिळू शकला नाही.

7.3 रिस्टर स्केलच्या या भूकंपानंतर या परिसरात भितीचे वातावरण आहे. सरकारने या भागात मदत कार्याला सुरुवात केली आहे.

स्थानिक वेळे नुसार पहाटे 6 वाजून 33 मिनिटांनी भूकंपाचा जबरदस्त झटका या भागांना बसला. युतिन काऊंटी पासून जवळच या भूकंपाचे केंद्र असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi