Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेव्हा मासूमवर झपाटला वाघ (व्हिडिओ)

जेव्हा मासूमवर झपाटला वाघ (व्हिडिओ)
सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे. हा जपान येथील टोकियोमध्ये चिबा जूलॉजिकल पार्क येथे एक पर्यटकाने बनवला आहे.
यात एक लहान मुलं वाघाच्या पिंजर्‍याजवळ उभा आहे. वाघ पळत-पळत येतो आणि मुलावर हल्ला बोलतो पण ग्लासने बनवलेल्या पिंजर्‍यावर आदळतो. 180 किलो वजनी हा वाघ ग्लासवर आदळताना बघून मुलगा ग्लास वॉलहून दूर पळतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मान्सून चार दिवसात महाराष्ट्रात