Publish Date: Wed, 02 Apr 2008 (11:18 IST)
Updated Date: Wed, 02 Apr 2008 (11:17 IST)
तिबेट नेपाळ सीमेवर आज काही भागांना भूकंपाचे झटके बसल्याने या भागात भीतीचे वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सकाळी झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिस्टल स्केलवर 4.1 इतकी नोंदवली गेली.