Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्लीत जन्म झाला करजईंच्या मुलीचा

दिल्लीत जन्म झाला करजईंच्या मुलीचा
नवी दिल्ली- अफगाणिस्तानाचे माजी राष्ट्रपती हामिद करजई यांचा चौथ्या अपत्याचे जन्म दिल्लीच्या एका हॉस्पिटलमध्ये झाले. अफगाणिस्तानाचे राजदूत डॉ. शाइदा मोहम्मद अब्दाली यांनी ही माहिती दिली.
 
माहितीनुसार राजधानीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये माजी अफगाणी राष्ट्रपती यांच्या मुलीचा जन्म रविवारी सुमारे 11 वाजता झाला. करजई यांच्या तिसर्‍या अपत्याचे जन्मही भारतातच झाले होते.
 
करजई रविवारी आपल्या पत्नी डॉ. जीनत करजई आणि नवजात शिशूला भेटायला हॉस्पिटल आले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मालक नाही, तरी दुकान व्यवस्थित चालते