Article International Marathi News %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87 %e0%a4%a4%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b5 %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%ae 108032300006_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकमध्ये तणाव कायम

पाकमध्ये तणाव कायम
शिया आणि सुन्नी या दोन समुदायांमध्ये सुरू झालेल्या भीषण संघर्षाचे पडसाद पाकमध्ये अजूनही उमटतच आहेत.मोहंम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी मिरवणूक काढण्यावरून या दोन समुदायात दंगल उसळली होती. यानंतर या भागात लष्करालाही पाचारण करण्यात आले होते.


या दंगलीत रॉकेट लॉन्चर सारख्या घातक शस्त्रांचा वापर करण्यात आल्याने सरकारचे धाबे दणाणले होते. सरकाराने कर्फ्यू लावल्यानंतरही या भागात अजूनही संघर्ष सुरूच आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi