पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांताच्या डेरा इस्माइल खान भागात पोलिसांच्या एका गाडीवर केलेल्या स्फोटात एक जण ठार तर एक जखमी झाला आहे. रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून हा स्फोट केला गेल्याची माहिती पाकच्या जिओ टिव्हीने दिली आहे....