Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पृथ्वीवर आहे एलियन सिटी! (व्हिडिओ)

पृथ्वीवर आहे एलियन सिटी! (व्हिडिओ)
कॅलिफोर्निया- काय आता एलियनहून जुळलेलं तथ्य समोर येतील? काय एलियन अजून कोणत्या तरी दुनियेत राहत असून पृथ्वीवरही राहतात आणि यासाठी त्यांनी आपले वेगळे शहरही निर्मित केले आहे?
तज्ज्ञांप्रमाणे हे असे शहर आहे जे मानवी क्षेत्रांच्या जवळ असूनही त्यांच्या नजरेपासून दूर आहे. जर यांचे दावे विश्वसनीय असतील तर मेक्सिकोच्या जवळ अशीच एक 'एलियन सिटी' आहे.
 
 
 
एलियन हंटर म्हणून ओळखले जाणारे काही लोकांच्या गटाप्रमाणे त्यांनी गूगल अर्थ द्वारे ही एलियन सिटी शोधून काढली आहे. ही कॅलिफोर्नियाच्या गल्फमध्ये असून पाण्याच्या आत आहे.
 
तज्ज्ञांप्रमाणे हे 76 मिल लांब शहर मेक्सिकन कोस्टपासून 45 मिल दूरीहून बघता येतं, ज्याची रुंदी 2.4 मिल आहे.
 
मेक्सिको गीक यूट्यूब यूजरने व्हिडिओ शेअरिंग साईटवर गूगल अर्थ डिस्‍कवरीला फुटेज दाखवताना दर्शवले. हे व्हिडिओ कॅलिफोर्नियाचे गल्फ झूम करण्यापूर्वी गूगल अर्थ दाखवतं नंतर एलियन सिटी दाखवतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी शब्दांचा शोध अँपवर