Article International Marathi News %e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%aa %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a5%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87 %e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%87 109071700051_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोप बाथरुममध्ये पडले

पोप बाथरुममध्ये पडले
पोप बेनेडिक्ट आज बाथरुममध्ये पडले असून, यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पोप यांच्या मनगटाला दुखापत झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

व्हेटिकन सिटीचे प्रवक्ते फादर फेडरिको लोंबार्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी अंघोळ करताना पोप बाथरुममध्ये पडले. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसली तरी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे लोंबार्डी यांनी स्पष्ट केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi