Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बगदाद स्फोटात 22 मृत्युमुखी

बगदाद स्फोटात 22 मृत्युमुखी
बगदाद- येथे गुरुवारी दोन ठिकाणी झालेल्या बॉंबस्फोटांमध्ये 22 हून अधिक जण मृत्युमुखी पडले, तर 70 हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. 
 
बगदाद अल-जदीदा येथे घडविण्यात आलेल्या स्फोटामध्ये किमान 15 मृत्युमुखी पडले तर सुमारे 50 जखमी झाले. याचबरोबर, बगदादच्या उत्तरेस असलेल्या ताजी येथील इराकी सैन्याच्या चेकपॉईंटजवळ घडविण्यात आलेल्या स्फोटामध्ये सात सैनिक ठार झाले. हे दोन्ही स्फोट स्फोटकाने भरलेले वाहन चालविणार्‍या आत्मघातकी दहशतवाद्यांकरवी घडविण्यात आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बॉडी बिल्डर प्रियकराला स्तनपान करविण्यासाठी हिने सोडली नोकरी