Article International Marathi News %e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%b6 %e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%9f %e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0 107060900014_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बुश पोपची भेट घेणार

बुश पोपची भेट घेणार
अमेरिकेचे राष्ट्रपति जॉर्ज बुश व पोप बेंडिक्ट यांच्यात आज प्रथमच भेट होत आहे. या भेटीते दोघांमध्य इराक मुद्यावर असलेले मतभेद व गर्भपात च्या विरूध्द एक समान दृष्टीकोनाबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.

80 वर्षीय पोप व बुश यांच्यात जवळपास 30 मिनीटे चर्चा होण्याची शक्यता आहे. ही चर्चा वेटिकन महालात एकांतात होणार आहे. या भेटीत बुश गर्भपात, सुख मृत्यु व इराक मुद्यासह अनेक विषयांवर चर्चा होणार आहे.

एक दिवसीय रोम भेटीत बुश यांच्या विरूध्द अनेक ठिकाणी प्रदर्शने होण्याची शक्यता आहे. इराक मुद्यावर प्रदर्शनकारी रत्यावर विरोध करण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi