Article International Marathi News %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%96%e0%a5%82%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a4%83 %e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%af%e0%a4%be 109071300007_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मायकला खूनचः ला टोया

मायकला खूनचः ला टोया
पॉपचा बेताज बादशाह मायकल जॅक्‍सनचा एक अब्‍ज पाउंडच्‍या संपत्तीसाठी खून केला असल्‍याचा आरोप मॅकोची मोठी बहीण ला टोया जॅक्सन (53) हिने केला आहे. नुकत्‍याच लॉस ऐंजलिस पोलीस प्रमुखांनी जॅकोच्‍या मृत्युमागे हत्‍येचा संकेत दिला होता.

ला टोया म्‍हणाली, की मला आणि माझ्या कुटुंबीयांना पूर्ण खात्री आहे, की ड्रग ओव्‍हर डोस प्रकरण हा एक कट आहे. माझ्या भावाच्‍या एक अब्‍ज पाउंडची (सुमारे 79 अब्‍ज रुपये) संपत्ती हस्‍तगत करण्‍यासाठी काही जणांनी हा डाव रचल्‍याचा आरोप ला टोया हीने केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi