Article International Marathi News %e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b2 %e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be 108051300012_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मॅडोनाचा तोल गेला

मॅडोनाचा तोल गेला
पॉपस्टार मॅडोना सध्या चांगल्याच संकटात सापडली आहे. एका मुलाखतीत तिने सर्रास अश्लील शब्दांचा उपयोग केल्याने तिच्या चाहत्यांनीही या शब्दांना आक्षेप घेतला आहे.

बीबीसीच्या एका मुलाखतीत तिचा स्वतः:वरचा तोल गेला. तिने तिच्या काही गाण्यांचा उल्लेख करताना या शब्दांचा उल्लेख केला. आता मला या अशा गाण्यांचा किळस आला असून नवे काही करण्याची इच्छा आहे असे सांगताना तिने या शब्दांचा उपयोग केल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi