Article International Marathi News %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%a4 %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%9f %e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%be %e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%b0 109070200054_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रावळपिंडीत स्फोट: सहा ठार

रावळपिंडीत स्फोट सहा ठार
पाकिस्तानमधील रावळपिंडत दहशतवाद्यांनी एक सरकारी बसमध्ये शक्तिशाली स्फोट घडवून आणला. या स्‍फोटात कमीत कमी सहा जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

स्फोटकांनी भरलेल्या एका मोटरसायकलने बसला धडक दिली. त्यानंतर जोरदार स्फोट झाला. यामुळे जवळपास असणार्‍या अनेक वाहनांचेही नुकसान झाले. स्फोटातील जखमींना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi