लंडनच्या अनेक भागाला आज (दि. 27) भूकंपाचे तगडे झटके बसले.अमेरिकी भूवैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार लंडन पासून 230 कि.मी. अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. रिस्टल स्केलवर 4.7 तीव्रता असलेल्या या भूकंपामुळे नेमके काय नुकसान झाले हे अद्याप कळू शकले नाही.