Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाओसमध्ये आज ओबामांची मोदीशी भेट

लाओसमध्ये आज ओबामांची मोदीशी भेट
वॉशिंगटन , शुक्रवार, 9 सप्टेंबर 2016 (16:53 IST)
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा लाओसच्या वियंतिनमध्ये सुरू असलेल्या आसियान शिखर संमेलनाशिवाय ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील.   
 
व्हाईट हाउसकडून प्रेससाठी काढण्यात आलेल्या विधानात म्हटले की दुपारच्या वेळेस राष्ट्राध्यक्ष भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय भेट घेतील. भेटीनंतर दोघेही संक्षिप्त बयान देऊ शकतात.  
 
मागील दोन वर्षांमध्ये हे मोदी आणि ओबामा यांची आठवी भेट असेल. दोघे नेता पहिल्यांदा सप्टेंबर 2014मध्ये तेव्हा भेटले होते जेव्हा  ओबामा यांच्या आमंत्रणावर मोदी वॉशिंग्टन डीसी गेले होते.  
 
मागच्या रविवारी चीनच्या होंगझाउमध्ये जी-20 शिखर संमेलनात इतर पंतप्रधानांसोबत मोदींनी ओबामाची भेट घेतली होती. या भेटीत ओबामा यांनी एका मुष्किल वैश्विक आर्थिक परिदृश्यात जीएसटी सुधारावर साहसिक नीतीगत’’ पाऊल उचल्य्याबद्दल भारताची प्रशंसा केली होती.  
 
मोदींच्या भेटी नंतर ओबामा लाओसमध्ये एका संवाददाता संमेलनाला संबोधित करू शकतात. संवाददाता संमेलनानंतर ओबामा जपानच्या योकोटा होत अमेरिकेला रवाना होतील. योकोटामध्ये त्यांच्या विमानासाठी इंधन घेण्यात येईल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज बब्बरची मुलगी जूही लढू शकते निवडणूक