Article International Marathi News %e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%be %e0%a4%ab%e0%a4%a4%e0%a4%b5%e0%a4%be 108051900010_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लादेनचा नवा फतवा

लादेनचा नवा फतवा
अलकायदाचा फरार म्होरक्या ओसामा बीन लादेन ने आपला नवा टेप नुकताच प्रकाशित केला असून यात त्याने जगभरातील मुसलमानांना नवा फतवा काढला आहे. यात त्याने इस्त्राईल आणि हमास यांच्यामध्ये सुरू असलेल्या हिंसे विरोधात मुसलमानांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

गाजा पट्टीत मारले गेलेल्या नागरिकांच्या मृत्यूस आपणच जबाबदार असल्याचे त्याने म्हटले आहे. या भागातील मतभेद दूर करण्यासाठी जगभरातील मुसलमानांनी एकत्र येण्याची गरज त्याने या टेपमध्ये व्यक्त केली आहे.

या टेपमधील आवाज लादेनचाच असल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्याने हा टेप कधी तयार केला आहे हे अमेरिकी तज्ज्ञांना अजून पर्यंत कळू शकले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi