Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विमान अपघातात 3 ठार

विमान अपघातात 3  ठार
सॅन फ्रान्सिस्को , शनिवार, 4 सप्टेंबर 2010 (11:19 IST)
अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात एक छोटे विमान कोसळून तीन जण ठार झाले. 2 इंजिन असलेले हे विमान उड्डाणानंतर अवघ्या अर्ध्याच मिनिटात कोसळले.

Share this Story:

Follow Webdunia marathi