Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवी ऐकल्यानंतर ओबामांनी फिलीपींसच्या राष्ट्राध्यक्षांना दिले हे उत्तर

शिवी ऐकल्यानंतर ओबामांनी फिलीपींसच्या राष्ट्राध्यक्षांना दिले हे उत्तर
हांगचो , मंगळवार, 6 सप्टेंबर 2016 (12:20 IST)
फिलीपींसचे राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते द्वारे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना दिलेल्या शिवी नंतर ओबामा यांनी उत्तर दिले आहे. ओबामा यांनी आज होणार्‍या लाओसमध्ये प्रस्तावित भेटीला रद्द केले आहे.  
 
सांगण्यासारखे म्हणजे सोमवारी फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतर्ते ड्रग्स यांनी अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा यांना अपशब्द म्हटले आहे. त्यांनी ओबामांना आईची शिवी दिली आहे. मा की गाली  
 
ओबामांना शिवी देत रॉड्रिगो दुतर्तेने म्हटले आहे की ते जेव्हा लाओसमध्ये भेटतील तेव्हा त्यांनी मानवाधिकारच्या मुद्द्यावर लेक्चर देऊ नये. दुतर्ते यांना वाटत आहे की जेव्हा लाओसमध्ये बराक ओबामांशी त्यांची भेट होईल तेव्हा ओबामा फिलिपिन्समध्ये ड्रग्सच्या विरुद्ध चालवणार्‍या अभियानाबद्दल प्रश्न करू शकतात.    
 
दुतर्ते यांनी फिलीपीन्समध्ये ड्रग्सच्या विरुद्ध अभियान चालवले आहे ज्यामुळे देशात बर्‍याच लोकांचा मृत्यू झाला आहे. ओबामा यांच्या विरुद्ध फारच वाईट शब्दांचा वापर करत त्यांनी म्हटले की तुम्हाला शिष्ट व्हावे लागेल. फक्त प्रश्न आणि विधान देऊ नये. नाहीतर फोरममध्ये तुम्हाला मी झिडकारेण. लाओसमध्ये मंगळवारी दुतर्ते आणि ओबामा यांची भेट होणार आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंटरनेटवर पायरेटेड चित्रपट बघणे गुन्हा नाही: मुंबई उच्च न्यायालय