जर तुम्ही टेलिफोनिक इंटरव्यू देत असाल तर या टिप्सकडे जरूर लक्ष द्या, ज्या तुम्हाला यशस्वी बनवण्यात मदतगार ठरू शकतात.
1. सर्वात आधी अभिवादन करून आपले पूर्ण नाव सांगावे.
2. फार घाई घाईने बोलू नये, इंटरव्यू घेत असलेल्या व्यक्तीला प्रश्न विचारण्याची पूर्ण संधी द्या.
3. जुन्या जॉबबद्दल तेव्हाच बोला जेव्हा त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील.
4. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर ती गोष्ट लपवू नका.
5. जर कंपनीशी निगडित प्रश्न तुमच्या मनात असतील तर फारच सोप्यारित्या ते विचारा.
6. कुठल्याही गोष्टीवर जास्त तर्क-वितर्क करण्यापासून स्वत:चा बचाव करा, हे तुमच्या प्रतिमेला खराब करू शकत.
7. प्रश्नाचे उत्तर देण्याअगोदर संबोधनासाठी सर/मॅडम म्हणूनच आपली गोष्ट सुरू करा.
8. फोनवर गोष्ट करण्याअगोदर आपली गोष्ट कमी शब्दात स्पष्ट ठेवा.
9. आपल्याबद्दल समोरच्याला तिच माहिती द्या जी खरी असेल, खोटे बोलणे तुमच्या पुढच्या करियरसाठी वाईट असू शकते.
10. फोन ठेवण्या अगोदर धन्यवाद देणे विसरू नका.