rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयपीएलचे शानदार उद्घाटन संपन्न

Ipl 10 cricket
, बुधवार, 5 एप्रिल 2017 (22:38 IST)
चालू हंगामातील आयपीएलला सुरुवात झाली आहे.  हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियम येथे रंगलेल्या सोहळ्यातून स्पर्धेचे औपचारिक उदघाटन झाले. रंगबिरंगी रोषणाई आणि कलाकारांचे नाचगाणे, स्थानिक संस्कृतीचे प्रदर्शन घडवणारे कार्यक्रम यांनी उदघाटन सोहळ्याच्या भव्यतेचा चार चांद लावले. यावेळी आयपीएलचे आयुक्त राजीव शुक्ला यांच्याहस्ते सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि व्ही. व्ही. व्ही. एस लक्ष्मण या भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. सर्व आठ संघांच्या घरच्या मैदानावर रंगलेला उदघाटन सोहळा हे यंदाच्या आयपीएलचे वैशिष्ट्य ठरला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आंतरजातीय विवाह केला म्हणून नवविवाहितेचा खून