Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 17 March 2025
webdunia

IPL-10: मुंबई जिंकणार, द्रविडची भविष्यवाणी

IPL-10: मुंबई जिंकणार, द्रविडची भविष्यवाणी
यंदाच्या आयपीएलमध्ये कोण विजेता होणार याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने भविष्यवाणी केली आहे. द्रविडच्या मते मुंबई इंडियन्स यंदा आयपीएलचा विजेता संघ होईल. पहिल्या क्वॉलिफायरमध्ये पुण्याविरूद्धच्या सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले.

या पराभवानंतरही मुंबईचे आयपीएलमधील आव्हान अद्याप जिवंत आहे. तर कालच्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययानंतरही कोलकता संघाने बाजी मारत 7 विकेटने विजय मिळून हैदराबाद संघाला बाहेरचा रस्ता दाखवला. आता यांच्यातील विजेता केकेआरचा संघ मुंबईशी लढणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुफ्ती यांची जेटलींसोबत चर्चा