Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपल्या फॅन्सने दिलेल्या या उपाधीमुळे आंद्रे रसेल खूश

Webdunia
प्रत्येकावेळी कठिण परिस्थितीत अडकलेल्या आपल्या टीमला वाचवण्यासाठी ऑलराउंडर आंद्रे रसेल फॅन्ससाठी एखाद्या सूपरहीरोपेक्षा कमी नाही. कोलकाता नाइट राइडर्स टीमसाठी खेळताना रसेलचा तो खेळ तर सर्वांना लक्षात असेल जेव्हा या विंडीज क्रिकेटरने 13 बॉल्सवर 48 रन देऊन मॅच विनिंग खेळाचे प्रदर्शन केले.
 
तसेच मुंबई इंडियंसविरुद्ध रविवार संध्याकाळी खेळताना रसेलने नाबाद 80 रन बनवले. सामन्यानंतर स्वत: अॅव्हेंजर्स फॅन रसेलने म्हटले की फॅन्स त्यांना सूपरहीरो मानतात तर ते खूप खूश आहे. रसेलने म्हटले की, “हात आणि डोळ्यांमध्ये योग्य संबंध, चांगली फलंदाजी वेग आणि संतुलन आवश्यक आहे. मी अधिकश्या ताकद आपल्या खांद्याहून आणतो. सर्व सोबत मिळून कार्य करतात. वरील बाजूला शॉट लावताना  आपली बॉडी फीट आहे हे सुनिश्चित करावं लागतं. जेव्हा गोलंदाज आपल्याला हळू किंवा वाइड बॉल फेकत डॉज करण्याच्या प्रयत्नात असतो तेव्हा कव्हर्सवर मी खेळलेला शॉट मला देखील हैराण करणार होता.
 
मुंबईविरुद्ध मिळालेला हा विजय आयपीएलमध्ये कोलकाता टीमचा 100 वा विजय आहे आणि यासह केकेआर टीमने प्लेऑफमध्ये पोहचण्याची उमेद टिकवून ठेवली आहे. यावर रसेलने म्हटले की, “आम्ही स्वत:ला संधी दिली आहे.  पुढील दोन सामने आमच्या पक्षात असल्याची आशा आहे. हा माझ्या टी20 क्रिकेटचा सर्वश्रेष्ठ दिवस होता. आम्हाला 200 हून अधिक रन हवे होते आणि 230 पुरेसे होते. केवळ 200 च्या जवळपास असतो पराभूत होण्याची शक्यता होती. आम्ही दबावात देखील संयम ठेवला आणि आपली योजना योग्य रीतीने कार्यान्वित केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने लहान वयातच द्विशतक लावले

आयसीसी क्रमवारीत टिळक वर्माने सूर्य कुमार यादवला मागे टाकले

गंभीरला फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टा कडून मोठा झटका

पाच महिला खेळाडूंचा कराचीत सुटका, सांघिक हॉटेलला आग

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी बंगाल संघात मोहम्मद शमीचा समावेश,बंगालचा संघ जाहीर

पुढील लेख
Show comments