Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बंगळुरू-राजस्थान आज तिसर्या विजयासाठी प्रयत्नशील

बंगळुरू-राजस्थान आज तिसर्या विजयासाठी प्रयत्नशील
अबुधाबी , शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (12:57 IST)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुध्द राजस्थान रॉयल्स यांच्यात आज (शनिवारी) आयपीएलच्या सत्रातील पंधरावा सामना खेळला जाणार आहे. हे दोघेही आपल्या तिसर्यात विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतील.
 
बंगळुरू आणि राजस्थान यांचे आतापर्यंत तीन सामने झाले असून दोघांनीही दोन सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाची चव चाखली आहे. बंगळुरूने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सविरुध्द सुपर ओव्हरमध्ये विजय मिळविला आहे तर राजस्थानने कोलकाताविरुध्द पराभव पत्करला आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने ही लढतही रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे.
सामन्याची वेळ दुपारी 3.30 वाजता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हाथरस घोटाळा: तुमच्या खात्यात 25 लाख आले, आता आवाज बंद करा ...