Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाचा, कसं आहे आयपीएलचं वेळापत्रक

webdunia
सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (08:39 IST)
येत्या १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत युएईत रंगणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं वेळापत्रक अखेरीस आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने जाहीर केलं आहे. अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघात सलामीचा सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार यंदाचे सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहेत. ज्या दिवशी दोन सामन्यांचं आयोजन असेल त्यावेळी पहिला सामना हा दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल. जाणून घेऊयात या स्पर्धेचं वेळापत्रक…
 
१९ सप्टेंबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (शनिवार)
२० सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – (रविवार)
२१ सप्टेंबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – (सोमवार)
२२ सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (मंगळवार)
२३ सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – (बुधवार)
२४ सप्टेंबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – (गुरुवार)
२५ सप्टेंबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (शुक्रवार)
२६ सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्द सनराईजर्स हैदराबाद – (शनिवार)
२७ सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – (रविवार)
२८ सप्टेंबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स – (सोमवार)
२९ सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद – (मंगळवार)
३० सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (बुधवार)
 
१ ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स – (गुरुवार)
२ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद – (शुक्रवार)
३ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स – (शनिवार)
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
४ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद – (रविवार)
किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
५ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (सोमवार)
६ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – (मंगळवार)
७ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (बुधवार)
८ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – (गुरुवार)
९ ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (शुक्रवार)
१० ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (शनिवार)
चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
११ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स – (रविवार)
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स 
 
१२ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (सोमवारी)
१३ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (मंगळवार)
१४ ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – (बुधवार)
१५ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्द किंग्ज इलेव्हन पंजाब – (गुरुवार)
१६ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (शुक्रवार)
१७ ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – (शनिवार)
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
१८ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (रविवार)
मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
१९ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स – (सोमवार)
२० ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (मंगळवार)
२१ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – (बुधवार)
२२ ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद – (गुरुवार)
२३ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स – (शुक्रवार)
२४ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (शनिवार)
किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
२५ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (रविवार)
राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
 
२६ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – (सोमवार)
२७ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (मंगळवार)
२८ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – (बुधवार)
२९ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (गुरुवार)
३० ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध राजस्थान रॉयल्स – (शुक्रवार)
३१ ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – (शनिवार)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
१ नोव्हेंबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – (रविवार)
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२ नोव्हेंबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
३ नोव्हेंबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स
यूएईच्या ३  मैदानांमध्ये एकूण ६० सामने होणार आहेत. दुबईच्या मैदानात २४ सामने, अबुधाबीमध्ये २० सामने, शारजाहमध्ये १२ सामने होणार आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

मातोश्रीवर धमकीचा फोन, तपास सुरक्षा यंत्रणा सर्तक