Publish Date: Sat, 12 Feb 2022 (14:31 IST)
Updated Date: Wed, 28 Sep 2022 (20:02 IST)
इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मेगा लिलावादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. लिलाव करणारा ह्यू एडमीड्स बेशुद्ध पडला. आयपीएल लिलावकर्ता ह्यू एडमीड्सची तब्येत अचानक बिघडली, तो स्टेजवरून खाली पडला. यानंतर तेथे सर्वजण आश्चर्यचकित झाले.