Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयपीएल फिवरपासून वाचा- पॉंटिंग

आयपीएल फिवरपासून वाचा- पॉंटिंग

वार्ता

ऑस्ट्रेलियाच्‍या खेळाडूंनी पैशांचा पाऊस पाडणा-या इंडियन प्रीमियर लीगच्‍या (आयपीएल) मोहपाशात न अडकलेलेच बरे. त्‍यापेक्षा लवकरच दक्षिण अफ्रीकेविरोधात सुरू होणा-या एकदिवसीय मालिकेवर लक्ष देण्‍याची गरज असल्‍याचे मत ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉंटिंगने व्‍यक्त केले आहे.

ऑस्ट्रेलियन संघ 17 एप्रिलपर्यंत दक्षिण अफ्रीकेविरोधात पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्‍याच्‍या दुस-याच दिवसानंतर आयपीएल सामने सुरू होणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi