Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयपीएल विरूध्द खेळाडू न्यायालयात

आयपीएल विरूध्द खेळाडू न्यायालयात

भाषा

कराची , शुक्रवार, 3 एप्रिल 2009 (12:10 IST)
इंडियन प्रिमियर लीगचे (आयपीएल) अधिकारी तसेच फ्रेंचाइजी संघा विरूध्द पाकिस्तानमधील पाच खेळाडू न्यायालयात जाण्याच्या विचारात दिसत आहेत. मुदत संपण्यापूर्वीचा आयपीएलने त्याच्याशी झालेला करार तोडून टाकला व बाकी असलेले मानधन ही त्यांना अद्याप मिळालेले नसल्याचे खेळाडूचे म्हणणे आहे.

या पाच पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलने हटा दिया था। पाकिस्तानी हळूच बाजूला केले आहे. कर्णधार यूनुस खान, शोएब मलिक, शाहिद अफरीदी, सलमान बट व शोएब अख्तर हे खेळाडू आयपीएलच्या पहिल्या मालिकेत खेळले होते.

या पाच ही खेळाडूनी मुंबइला जाऊन उच्च न्यायालायाचा दरवाजा ठोठावला असून नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi