वेस्टइंडीजचा जलद गती गोलंदाज जेरोम टेलर दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या दूस-या सत्रात खेळू शकणार नाही. किंग्स इलेव्हन पंजाब संघात टेलरच्या जागी दक्षिण आफ्रीकेचा जलद गती गोलंदाज युसूफ अब्दुल्लाचा समावेश करण्यात आला आहे. संघाचे संचालक नेस वाडिया यांनी ही माहिती दिली.