आयपीएल टी-२० क्रिकेट वेळापत्रक
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेटच्या सहाव्या मोसमाला ३ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. यंदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ऐवजी ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग करत आहे. तो भारतात दाखल झाला असून त्यांने शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर सरावही केला.
आयपीएल टी-२०चे वेळापत्रक
३ एप्रिल - कोलकाता वि. दिल्ली - कोलकाता - रात्री. ८ पासून४ एप्रिल - बेंगळुरू वि. मुंबई - बेंगळुरू - रात्री. ८ पासून ५ एप्रिल - हैदराबाद वि. पुणे - हैदराबाद - रात्री ८ पासून ६ एप्रिल - दिल्ली वि. राजस्थान - दिल्ली - सायं. ४ पासून ६ एप्रिल - चेन्नई वि. मुंबई - चेन्नई - रात्री. ८ पासून ७ एप्रिल - पुणे वि. पंजाब - पुणे - सायं. ४ पासून ७ एप्रिल - हैदराबाद वि. बेंगळुरू - हैदराबाद - रात्री. ८ पासून ८ एप्रिल - राजस्थान वि. कोलकाता - जयपूर - रात्री. ८ पासून९ एप्रिल - बेंगळुरू वि. हैदराबाद - बेंगळुरू - सायं. ४ पासून ९ एप्रिल - मुंबई वि. दिल्ली - मुंबई - रात्री. ८ पासून
१० एप्रिल - पंजाब वि. चेन्नई - मोहाली - रात्री ८ पासून ११ एप्रिल - बेंगळुरू वि. कोलकाता - बेंगळुरू - सायं. ४ पासून११ एप्रिल - पुणे वि. राजस्थान - पुणे - रात्री. ८ पासून १२ एप्रिल - दिल्ली वि. हैदराबाद - दिल्ली - रात्री ८ पासून १३ एप्रिल - मुंबई वि. पुणे - मुंबई - सायं. ४ पासून १३ एप्रिल - चेन्नई वि. बेंगळुरू - चेन्नई रात्री. ८ पासून १४ एप्रिल - कोलकाता वि. हैदराबाद - कोलकाता - सायं. ४ पासून १४ एप्रिल - राजस्थान वि. पंजाब - जयपूर - रात्री. ८ पासून १५ एप्रिल - चेन्नई वि. पुणे - चेन्नई - रात्री. ८ पासून १६ एप्रिल - पंजाब वि. कोलकाता - मोहाली - सायं. ४ पासून १६ एप्रिल - बेंगळुरू वि. दिल्ली - बेंगळुरू - रात्री. ८ पासून १७ एप्रिल - पुणे वि. हैदराबाद - पुणे - सायं. ४ पासून १७ एप्रिल - राजस्थान वि. मुंबई - जयपूर - रात्री. ८ पासून १८ एप्रिल - दिल्ली वि. चेन्नई - दिल्ली - रात्री. ८ पासून १९ एप्रिल - हैदराबाद वि. पंजाब - हैदराबाद - रात्री. ८ पासून २० एप्रिल - कोलकाता वि. चेन्नई - कोलकाता - सायं. ४ पासून २० एप्रिल - बेंगळुरू वि. राजस्थान - बेंगळुरू - रात्री. ८ पासून