पराजयासाठी सचिन जबाबदार : पोंटिंग
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सहाव्या सत्रात बुधवारी सवाई मान सिंह स्टेडियममध्ये खेळलेल्या २३व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून मिळालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियंसचा कर्णधार रिकी पॉटिंगने सांगितले की, राजस्थान रॉयल्सने त्याच्या संघाला खेळाच्या तिन्ही विभागात पराभूत केले. उल्लेखनीय आहे की, राजस्थान रॉयल्सने बुधवारी झालेल्या एक सामन्यात मुंबई इंडियंसला ८७ धावाच्या मोठ्या अंतराने मात दिली. या विजयासह रॉयल्स गुण यादीत मुख्यस्थानी पोहचला आहे. संघाच्या पराभवसाठी पॉटिंगने स्वत:ला सोबत चिन तेंडुलकरला देखील जबाबदार ठरवले आहे. तो म्हणाला की सचिन तेंडुलकर आणि माझा फॉर्म हे दोघेही चिंताचे विषय असून टीमवर याचा नकारात्मक प्रभवा पडत आहे.