Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंतर्मुख नेटीझन्स फेसबुकवर कसे वागतात?

अंतर्मुख नेटीझन्स फेसबुकवर कसे वागतात?
, शनिवार, 13 सप्टेंबर 2014 (14:37 IST)
लाजणारे आणि अंतर्मुख असणारी माणसं सोशल नेटवर्किग साईट फेसबुकवर कमी वेळ घालवतात. पण या दरम्यान ते आपले मित्र आणि ओळखीच्या लोकांविषयी मोकळेपणाने बोलत नाहीत. नुकत्याच झालेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. अल्बानिया विद्यापीठाचे एसोसिएट प्रोफेसर पाविका सेलडन यांनी म्हटलंय, अंतमरुखी आणि लाजणारे लोक फेसबुकचा वापर अधिक करतात. मात्र ते आपला फोटो अपलोड करणे किंवा मित्रांच्या वॉल पोस्टवर लिहिणे हे तसं कमीच करतात.

अभ्यासानुसार बहिर्मुखी लोक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट नियमित करतात. तसेच स्टेटस अपडेटच्या मदतीने आपल्या जवळच्यांना, जास्त जोमाने अभ्यासानुसार इंटरनेटने सामाजिक संबंध वाढवणारे लोक फेसबुकचा फायदा घेऊ शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi