Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाहिरातींचा छळ आता व्हॉट्सअ‍ॅपवरही

जाहिरातींचा छळ आता व्हॉट्सअ‍ॅपवरही
मुंबई , बुधवार, 20 मे 2015 (11:35 IST)
दूरदर्शन आणि वेबराईटवरील जाहिरातींचा छळ आता व्हॉट्सअ‍ॅपवरूनही सुरू होणार आहे. शॉर्ट मेसेज सर्व्हिसच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपवरही जाहिरातबाजी सुरु होणार आहे.
 
व्हॉट्सअ‍ॅप विकत घेणार्‍या फेसबुक कंपनीने बिझनेस टू कस्टमर या धोरणावर काम करण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील किमान १२५ कोटी लोक सध्या व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करीत आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi