Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिओचा 4जी धमाका

जिओचा 4जी धमाका
, शुक्रवार, 2 सप्टेंबर 2016 (09:21 IST)
जिओवरून कुठल्याही नेटवर्कला देशात फोन कॉल्स कायमचे फुकट देशभरात रोमिंग फ्री, सगळ्यात स्वस्त व्हिडिओ कॉलिंग जिओच्या फक्त डेटासाठी आता पैसे मोजा जिओची इंटरनेट सेवा सर्वात वेगवान आणि सर्वात स्वस्त असेल 1 एमबीसाठी पाच पैशांचा रेट तर 1 जीबीसाठी फक्त 50 रुपये 5 सप्टेंबरपासून जिओचं सिमकार्ड तुमच्या हातात असेल पहिल्या 90 दिवसात जिओवर सगळ्या सेवा फ्री असतील सणासुदीच्या दिवसात एसएमएस फ्री असतील, डेटाही फार लागणार नाही 2017 सालापर्यंत देशातले 90 टक्के फोन वापरणारे जिओ वापरतील 29 राज्यांतली 18 हजार शहरं, दीड लाख गावांमध्ये 4G सेवा 6 हजार चित्रपट आणि 300 लाईव्ह चॅनल्स बघता येणार अडीच लाख गाणी जिओवर फ्री ऐकायला मिळणार.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लष्करी हिसका न दाखविल्यानेच पाकव्यात काश्मिर गमावला!