Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तब्बल 32 मिलियन ट्विटर अकाउंट हॅक

तब्बल 32 मिलियन ट्विटर अकाउंट हॅक
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचे ट्विटर अकाउंट काही दिवसांपूर्वी हॅक झाले होते. काही दिवस होत नाही तेवढय़ात एक दुसरी मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल 32 मिलियन ट्विटर पासवर्ड हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. 3,28,88,300 ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचा दावा लिंकड्सोर्स या वेबसाईटने केला आहे. पण ट्विटरने आमच्याकडून अकाउंट हॅक न झाल्याचा दावा केलाय. तुमच्या अकाउंटवर कोणतीही लिंक आली तर त्याला ओपन करु नका. त्यामुळे तुमची माहिती लिक होऊ शकते. फ्री ऑफर असणार्‍या लिंकपासून सावधान राहा. कोणतीही माहिती कुठेही विचारली तर भरु नको.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

योग दिनासाठी नवे अँप