Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॉट्सअ‍ॅपवर आता २५६ मेंबर्सचा ग्रुप

व्हॉट्सअ‍ॅपवर आता २५६ मेंबर्सचा ग्रुप
, शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2016 (11:06 IST)
दिल्ली:  व्हॉट्सअ‍ॅपने आता ग्रुप मेंबर्सची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून आता एका ग्रुपमध्ये तब्बल २५६ मेंबर्सची नोंद करता येणार आहे.
 
सुरूवातील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये ५० युझर्सचं होते. त्यानंतर ती संख्या १०० आणि आता ही संख्या तब्बल २५६ इतकी करण्यात आली आहे.
 
फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅपची खरेदी केली आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, गु्रपमध्ये मेंबर वाढणार असल्याने व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाºया मोबाईलधारकांनी याचे स्वागत केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi