Publish Date: Mon, 10 Feb 2020 (10:53 IST)
Updated Date: Mon, 10 Feb 2020 (10:55 IST)
जर आपण ही कमी किंमतीत अधिक फायदा शोधत आहात तर एअरटेलच्या 49 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो.
Airtel आपल्या ग्राहकांसाठी अनेक फायदे देत असतो. 149 रुपयांचा 28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये काय सुविधा मिळत आहे बघा-
कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिगचा फायदा
एकूण 2GB डेटा
300 एसएमएस
मोफत हॅलो ट्यून सुविधा
अनलिमिटेड Wynk Music आणि एअरटेल Xtreme App ची सेवा
एअरटेल Xtreme मध्ये 370 पेक्षा अधिक लाइव्ह टीव्ही चॅनल, 10 हजाराहून अधिक फिल्म्स आणि टीव्ही शो यांचासमावेश आहे.