Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 27 March 2025
webdunia

एअरटेलचे पुन्हा नवीन प्लान आणले

एअरटेलचे पुन्हा नवीन प्लान आणले
, शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (17:01 IST)

पुन्हा एकदा  एअरसेलनं 419 रुपये आणि 299 रुपये असे दोन प्लॅन लाँच केले आहेत. यामध्ये कंपनीने  419च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांसाठी तब्बल 168 जीबी डेटा तर  दररोज 2 जीबी डेटा आणि तसेच अनलिमिटेड कॉलिंगही यामध्ये देण्यात आली आहे.

एअरसेलचा हा नवा प्लॅन पूर्वोत्तर 419 रुपयांचा  राज्यांसाठी असणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये या प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करु शकतात. 

तर एअरसेलनं 299 रुपये किंमतीचा दुसरा प्लॅन देखील लाँच केला आहे. यामध्ये 84 दिवसांसाठी 84 जीबी डेटा म्हणजेच दररोज 1 जीबी डेटा मिळणार आहे. जीयोने अनेक नवीन प्लान आणि योग्य अश्या स्कीम दिल्या त्यामुळे ग्राहक वर्ग जीयोला जोरदार प्रतिसाद देत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून अनेक जाहिराती आणि नवीन प्लान देवून सुद्धा एअरटेलला मोठे नुकसान सोसावे लागत आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरोप झाले म्हणून राजींनामा हे चुकीचे - ठाकरे