Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Apple च्या iPhone 6, iPhone 6 Plus, iPhone SE ला iOS13 अपडेट नाही

Apple च्या iPhone 6, iPhone 6 Plus, iPhone SE ला iOS13 अपडेट नाही
, मंगळवार, 14 मे 2019 (17:17 IST)
अॅपल एक मोठा निर्णय घेणार आहे. अॅपल आपल्या काही जुन्या डिव्हाईसला येणारा iOS13 अपडेट देणार नाहीये. ते डिव्हाइसेस iPhone 6, iPhone 6 Plus आणि iPhone SE आहे. अॅपल आयपॅड मिनी 2 आणि आयपॅड एअरला देखील iOS12 कव्हरेज देणार नाही.
 
आयपॅड मिनी 2 आणि आयपॅड एअर जुने मॉडेल आहे. अॅपलच्या iPhone 6 आणि iPhone 6 Plus फोनला iOS 13 अपडेट न दिल्यामुळे खूप आलोचना होणार आहे. अॅपलचे हे दोन्ही मॉडेल भारतात खूप लोकप्रिय आहे आणि हे भारतात सर्वात जास्त विकले जातात. 
 
एका प्रकारे अॅपलच्या या फोनला नवीन अपडेट मिळणार नाही. कंपनीने आयपॅड मिनी आणि आयपॅड एअर 2013 मध्ये लॉन्च केले होते. तसेच iPhone 6 आणि iPhone 6 Plus 2014 मध्ये लॉन्च केले गेले होते. iPhone SE 2016 मध्ये लॉन्च झाले होते. 
 
गेल्या वर्षी Apple ने iPhone 5s, iPhone 6 आणि iPhone 6 Plus ला iOS 12 अपडेट देऊन सर्वांना चकित केले होते. तेव्हा कोणालाच कंपनीकडून अशी अपेक्षा नव्हती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुष्काळीप्रश्नी शिवसेनेचे राज यांना उत्तर