Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 6 April 2025
webdunia

बीएसएनएलकडून ‘राखी पे सौगात’ प्लॅन

bsnl
, बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (17:13 IST)

बीएसएनएलने  रक्षाबंधनचं निमित्त साधत जबरदस्त प्लॅन लॉन्च करणार आहे. राखी पे सौगात असं या प्लॅनचं नाव आहे. यात 74 रुपयांमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि त्यासोबत 1 जीबी डेटा मिळणार आहे.

3 ऑगस्टला प्लॅन लॉन्च केला जाईल. त्यानंतर 12 दिवस प्लॅन खरेदी करता येणार आहे. प्लॅनची व्हॅलिडिटी केवळ 5 दिवसांची असेल. कुठल्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा यात मिळेल.

बीएसएनएलचे संचालक आर. के. मित्तल यांनी याबाबत सांगितले की, सणांचं निमित्त साधत बीएसएनएल अत्यंत स्वस्त ऑफर लॉन्च करत आहे. कंपनीने अनेक कॉम्बो व्हाऊचर बाजारात आणले आहेत, ज्यांमध्ये 18 टक्के अधिक कॉलिंगसोबत 1 जीबी मोफत डेटा मिळेल. यामध्ये 189, 289 णि 389 रुपयांचेही प्लॅन यूझर्स घेऊ शकतात.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॉट्सअॅप युचर्सची संख्या पोहोचली अब्जावर