Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिथे केबल नाही तिथेही ब्रॉडबँड सेवा देणार बीएसएनएल

जिथे केबल नाही तिथेही ब्रॉडबँड सेवा देणार बीएसएनएल
भोपाळ- भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आता नवीन तांत्रिक मदतीने त्या क्षेत्रामध्येही ब्रॉडबँड सेवा देणार, जिथे केबलदेखील नाही. 
 
बीएसएनएलप्रमाणे कंपनीचे चेयरमॅन आणि प्रबंध निदेशक (सीएमडी) अनुपम श्रीवास्तव यांनी या सेवेचे उद्घाटन केले. पावसाळ्यात किंवा केबल कापली गेली तरी ही सेवा बाधित होणार नाही असे त्यांनी सांगितले. सध्या ही सेवा भोपाळ येथील एका जागेवर सुरू केली गेली असली तरी लवकरच कोलार क्षेत्रातही ही सुविधा देण्यात येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑस्ट्रेलियात 5 वर्षांमध्ये भारतीयांची संख्या झाली दुप्पट