गॅझेट्सची सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यातही आपला स्मार्टफोन सुरक्षीत असावं यासाठी फिंगरप्रिंट स्कॅनरसारखं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. फिंगरप्रिंट स्कॅनर कसा अॅक्टिव्ह करायचा याबाबत जाणून घेऊ.
* सेटिंगमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर हा ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.
* सेटिंगमध्ये हा ऑप्शन असेल तर सेक्युरिटीमध्ये जा.
* आता फिंगरप्रिंट स्कॅनर अॅक्टिव्ह करा.
* तुम्ही पाच फिंगरप्रिंट सेव्ह करू शकता. तसंच बोटाचा ठसाही ठेवता येईल.
* आता फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर अॅक्टिव्ह होईल.