Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काही मिनिटांच्या आत मिळेल Aadhaar स्टेटसबद्दल माहिती, फक्त या नंबरवर करा कॉल

काही मिनिटांच्या आत मिळेल Aadhaar स्टेटसबद्दल माहिती, फक्त या नंबरवर करा कॉल
, सोमवार, 20 मे 2019 (15:39 IST)
Aadhaar Card भारतीय असल्याची ओळख आहे. जर आपण Aadhaar Card साठी अर्ज केला आहे किंवा त्यात काही सुधारणा करवल्या आहे तर आपण घरी बसल्या Aadhaar चा स्टेटस माहित करू शकता. 
 
आधार कार्ड, अर्ज केल्याच्या 90 दिवसांनंतर जनरेट होतो, पण आपल्या आधारचा स्टेटस तपासण्याचे अनेक पर्याय आहेत. एका नंबरवर कॉल करणे हा यापैकी एक पर्याय आहे. 
 
* कसे तपासावे: 
आपण आपल्या आधारच्या स्टेटसबद्दल माहितीसाठी हॉटलाइन नंबर 1947 वर फोन करून आपला URN नंबर देऊन स्टेटस माहित करू शकता. याव्यतिरिक्त आपण ते ऑनलाइन देखील तपासू शकता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तानात महागाई भडकली, सफरचंद 400 रुपये किलो तर संत्री 360 रुपये डझन