Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयडियाकडून ‘डेटा जॅकपॉट’लाँच

आयडियाकडून ‘डेटा जॅकपॉट’लाँच
, सोमवार, 10 एप्रिल 2017 (22:40 IST)
आयडिया सेल्युलरनं पोस्टपेड प्रमोशनल स्किम ‘डेटा जॅकपॉट’ लाँच केली आहे. या ऑफरमध्ये कपंनी 100 रुपयात 10 जीबी डेटा दर महिन्याला देणार आहे. ही ऑफर तीन महिन्यापर्यंत असणार आहे. दर महिन्याला तुम्ही 100 रुपयात 10 जीबी डेटा मिळवू शकतात. आयडियाची ही ऑफर फक्त My Idea अॅपवर मिळणार आहे. डेटा जॅकपॉट ऑफरमध्ये यूजर्सला कमीत कमी 1 जीबी आणि जास्तीत जास्त 10 जीबी डेटा मिळेल. पण यासाठी तुम्हाला सब्सक्रिप्शन करावं लागेल. जे यूजर्स 199 रुपयांच्या वरचा प्लान वापरत आहे ते हा टेरिफ प्लान घेऊ शकतात.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकमध्ये पकडल्या ५०० आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा