Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Jio च्या सेट टॉप बॉक्सवर रिलीजच्या दिवशीच TV वर बघू शकाल नवीन चित्रपट

Jio च्या सेट टॉप बॉक्सवर रिलीजच्या दिवशीच TV वर बघू शकाल नवीन चित्रपट
, सोमवार, 12 ऑगस्ट 2019 (15:35 IST)
खास गोष्टी 
वेलकॉम ऑफरमध्ये फ्रीमध्ये मिळेल टीव्ही आणि 4के सेटटॉप बॉक्स
आयटी स्टार्टअप्ससाठी Jio-Azure क्लाउड सर्विस फ्री
जियो गीगाफायबर प्लानची सुरुवातीला किंमत 700 रुपये
गेमिंगसाठी मायक्रोसॉफ्ट आणि टेंसेटसोबत करार
 
रिलायंस इंडस्ट्रीजची वार्षिक बैठक संपली आहे. रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमेन मुकेश अंबानीने यांनी लाँचिंगदरम्यान जिओ फायबर वेलकम ऑफर सादर केला ज्यात ग्राहकांना जिओतील सध्याचे नंबरहूनच जियो गीगा फायबरचे ऍक्सेस मिळेल. त्याशिवाय जिओ फॉर एवर प्लानसोबत ग्राहकांना फ्रीमध्ये एलईडी टीव्ही आणि 4के सेट टॉप बॉक्स फ्रीमध्ये मिळेल. कंपनीने याचे नाव जिओ फाइबर वेलकम ऑफर ठेवले आहे. त्याशिवाय जिओच्या ग्राहकांना चित्रपट रिलीजच्या दिवशीच नवीन चित्रपट घरी टीव्हीवर बघायला मिळेल. तर जाणून घेऊ रिलायंस एजीएमच्या मुख्य गोष्टी ..
webdunia
रिलायंस एजीएम एका नजरेत ..
अमेरिका आणि कॅनेडात 500 रुपये महिन्याच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग करू शकाल  
ज्या दिवशी चित्रपट रिलीज होईल, प्रिमियम ग्राहक त्याच दिवशी टीव्हीवर बघू शकतील  
ब्रॉडबँडची किंमत 700 रुपयांपासून 10 हजारापर्यंत राहणार आहे  
ब्रॉडबँडच्या बेसिक प्लानमध्ये मिळणार आहे 100mbps ची स्पीड
जिओ फायबरचे कमर्शियल लाँच 05 सप्टेंबर रोजी  
जिओ होलोबोर्डच्या नावाने वीआर हेडसेट लाँच, लवकरच सुरू होईल विक्री  
इंटरनेट ऑफ थिंग्स, शॉपिंग आणि एज्युकेशनवर फोकस
सेट टॉप बॉक्समध्ये मिळेल वर्च्युअल रियालिटीचा स्पोर्ट, टीवीवर होईल शॉपिंग
गेमिंगसाठी मायक्रोसॉफ्ट आणि टेंसेटशी करार
सर्व प्रकारचे गेमिंग कंसोलचा मिळेल स्पोर्ट
आपल्या स्मार्ट टीव्हीवर मिळेल व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगची सुविधा  
ब्रॉडबँडसोबत फ्री मिळेल लँडलाइन फोन 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फेसबुक या वर्षी करणार आहे न्यूज टॅब लाँच : रिपोर्ट