rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता व्हॉट्सअॅपवरून पैसे ट्रान्सफर करा

transfer money
, बुधवार, 12 जुलै 2017 (11:59 IST)

व्हॉट्सअॅप आणखी एक फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या फिचरव्दारे आपल्याला एकमेकांना पैसे ट्रान्सफर करता येणं शक्य होणार आहे. या वर्षांअखेरपर्यंत व्हॉट्सअॅपवर ही सुविधा उपलब्ध होणार असून यूपीआय म्हणजेच ‘यूनिफाईड पेमेंट इंटरफेस’ सेवा ग्राहकांना वापरता येणार आहे. यासाठी व्हॉट्सअॅपची यंत्रणा काही बँका आणि एनपीसीआय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी यूपीआय सपोर्टसाठी चर्चा करत आहे. यातील तांत्रिक गोष्टी सुरळीत झाल्या की ही सेवा व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तीन दहशतवाद्यांना कंठस्नान