Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अॅमेझॉनवर पुन्हा एकदा तिरंग्याचा अपमान

अॅमेझॉनवर पुन्हा एकदा तिरंग्याचा अपमान
अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाइटने पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय अॅमेझॉनच्या वेबसाइटवर विक्रीसाठी असलेल्या स्टिकरमध्ये भारताचा काही हिस्सा पाकिस्तान आणि चीनमध्ये असल्याचं दाखवण्यात आला आहे. तर भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरचा भाग वगळल्याचेही निदर्शनास आले आहे. दिल्लीतील भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून या सर्व प्रकाराबाबत टीका करत अॅमेझॉनविरोधात हल्लाबोल चढवला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्टेट बॅंकेकडून 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात